अप्रेाल आणि promotions कधीच पुरेसे वाटत नाहीत. Parallel income हवी आहे- नोकरी न सोडता.
प्रत्येक रुपयासाठी वेळ द्यावा लागतो. Renewal उत्पन्न -एकदा केलेल्या कामाचे पैसे वर्षानुवर्षे हवे आहेत.
स्वतात्पुरते नाही - Team बनवायची आहे, Scale करायचे आहे, Legacy तयार करायची आहे.
IIM graduates, बैंक अधिकारी, निवृत्त व्यावसायिक -या क्षेत्रात सर्वाधिक यशस्वी झाले आहेत.
शिक्षण आहे, अनुभव आहे - फक्त Gap आहे. जीवन विमा हे तुमचे करिअर पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वांत योग्य व्यासपीठ आहे. तुमच्या स्वताच्या वेळेवर, तुमच्या अटींवर.
वर्षांचा अनुभव, विश्वासार्ह नाव आणि मजबूत नेटवर्क आहे. निवृत्तीनंतरही सक्रिय राहायचे आहे आणि कुटुंबासाठी 'बाडणारे उत्पन्न तयार करायचे आहे.